marathwadaupdate24
सिल्लोड बसस्थानकातील कॅन्टीनला एफडीएचा बडगा; अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील बसस्थानकातील कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. अस्वच्छतेच्या गंभीर…
बीडमध्ये एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; जरांगेंचा दावा तथ्यहीन
बीड प्रशासनाने मनोज जरांगे पाटील यांचा कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याचा दावा फेटाळला. महसूल मंत्री बावनकुळे यांनी रद्द करण्याचे…
ठिबक सिंचन अनुदान 2026: SC-ST शेतकऱ्यांना 90% सबसिडी, महाडीबीटीवर अर्ज सुरू
प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी 90% अनुदान. महाडीबीटी पोर्टलवर त्वरित अर्ज…
जालन्यात ४१ तलवारींसह शस्त्रसाठा जप्त, एकाला अटक; कुरिअरने मागवली होती हत्यारे
जालना पोलिसांनी सुंदरनगर भागातून ४१ धारदार हत्यारे जप्त केली. शेख माजेदला अटक, साथीदार फरार. राजस्थानातून कुरिअरने मागवलेली शस्त्रे…

लातूरमध्ये अघोरी बाबाचा खेळ उघड! अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातून तांत्रिकाला अटक
लातूरमध्ये पैशाचा पाऊस दाखवून अल्पवयीन मुलीकडून अघोरी पूजा करवण्याचा प्रयत्न. उदगीर पोलिसांनी तेलंगणातून संशयित तांत्रिकाला अटक केली. पोक्सो…
Maharashtra FDA बंदी: सुट्या खाद्यतेलाची विक्री आता बेकायदेशीर, १० लाख दंड आणि जन्मठेप
महाराष्ट्र FDA ने सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घातली आहे. भेसळ रोखण्यासाठी हा निर्णय; नियम मोडणाऱ्यांना १० लाख…





















