Crime
चिकलठाणा स्लॅब दुर्घटना: ५५ चौ.मी. परवान्यावर ४ हजार चौ.फू. बेकायदा बांधकाम; मजुराचा बळी
चिकलठाणा स्लॅब दुर्घटना: ५५ चौ.मी. परवान्यावर ४ हजार चौ.फू. बेकायदा बांधकाम; मजुराचा बळी, आयुक्तांचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश…
एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील; 20 जणांची चौकशी सुरू
पुणे आणि भिवंडीतील टोबॅको कंपन्यांवर कार्यक्षेत्राबाहेर धाड टाकल्याच्या प्रकरणात एफडीएच्या एकूण 26 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून, सहा…
अमिताभ, आमिर, अक्षय आणि सलमानच्या घरांची रेकी, मग टायगर श्रॉफवरच हल्ला का? आरोपींनी सांगितलं खरं कारण
लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आरोपींनी सुरुवातीला अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या घरांची रेकी…
SBI डेटा लीकचा दावा? ३.७५ लाख ग्राहकांची माहिती हॅकर्सच्या ताब्यात?
SBI च्या ३.७५ लाख ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचा हॅकर ग्रुप ‘सिरियससिम’चा दावा. सत्यता अनिश्चित; SBI चं अधिकृत उत्तर…

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबची कोर्टात धाव; ‘पाच कैद्यांकडून जीवे मारण्याची धमकी’
श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावालाने तिहार तुरुंगातील पाच कैद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा दावा केला असून,…
समृद्धी महामार्गावर भरदिवसा दरोडा: अभियंत्याला पिस्तूल लावून लुटले; इनोव्हा कारसह ३० हजार रोख पळवली, दोघे अटकेत
समृद्धी महामार्गावरील आमने टोलनाक्याजवळ सोमवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. दरोडेखोरांनी अभियंत्याची इनोव्हा कार, ३० हजार रोख…






















