marathwada
हिंगोलीत २४ तासांत तिसरा भूकंप! औंढा नागनाथ तालुक्यात नवा केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
हिंगोली जिल्ह्यात शनिवारी सकाळी ३.३ आणि ४.५ रिश्टर स्केलचे दोन धक्के बसल्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा २.५ तीव्रतेचा भूकंप;…
मोठी बातमी: एल निनोमुळे पुढील वर्षभर दुष्काळ? जागतिक हवामान संघटनेचा इशारा; शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट
जागतिक हवामान संघटनेनुसार एल निनोचा प्रभाव पुढील वर्षभर कायम राहणार असून, देशात १३% तर महाराष्ट्रात १९% पावसाची तूट…
जायकवाडी धरण: खरीप आवर्तन संपले, आता रब्बीच्या पाण्याची प्रतीक्षा
जायकवाडी धरणातून खरीप हंगामासाठीचे पाणी आवर्तन १ ऑक्टोबर रोजी संपले असून, धरणात ७९.७९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.…
छत्रपती संभाजीनगरात MBBS च्या 200 जागा वाढल्या; NMC कडून 2 नवीन खाजगी मेडिकल कॉलेजेसना मान्यता
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने निपाणी भालगाव येथील बीएसपी आणि लिंबेजळगाव येथील सीएसएमएसएस वैद्यकीय महाविद्यालयांना MBBS प्रवेशासाठी मान्यता दिली; मराठवाड्यातील…

ई-केवायसी नाही तर रेशनचे धान्य बंद! मराठवाड्यातील लाखो रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी, कशी करायची पहा स्टेप बाय स्टेप
रेशनकार्डधारकांना ३० सप्टेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य; रेशन दुकानात बायोमेट्रिक किंवा ‘MERA e-KYC’ आणि ‘Face eKYC’ अॅप्सद्वारे घरबसल्या…
नांदेड बंद : मराठा आंदोलकांकडून शिंदेसेनेच्या आमदारांना हुसकावले, शहरात कडक बंद
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड बंदची हाक. आंदोलकांनी शिंदेसेनेच्या आमदारांना घेराव घालून हुसकावले. शहरात…





















