• Home
  • Breaking News
  • कोटा धर्मांतरण प्रकरण समोर चाळीस हजार अश्लील व्हिडिओ आणि पाकिस्तान कनेक्शन.वाचा संपूर्ण प्रकरण.
Image

कोटा धर्मांतरण प्रकरण समोर चाळीस हजार अश्लील व्हिडिओ आणि पाकिस्तान कनेक्शन.वाचा संपूर्ण प्रकरण.

राजस्थानातील कोटा शहरातील या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. पोलीस तपास करत आहेत.

 Marathwada Update 24

राजस्थानातील कोटा शहरात एका व्यक्तीच्या अटकेनंतर धर्मांतरण करण्यासाठी, सोशल मीडिया नेटवर्क आणि डिजिटल माध्यमांचा गैरवापर केल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या मोबाइलमध्ये जवळपास चार हजार असलेली व्हिडिओ डिजिटल डेटा आणि सोशल मीडिया चॅट्स आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, बजरंग दल आणि काही संघटनांनी या प्रकरणात पाकिस्तानचा संबंध असल्याचाही आरोप केला. पण पोलिसांनी अजून याबद्दल काहीही स्पष्ट सांगितले नाही. पोलीस तपास करत आहेत.

या प्रकरणाला सुरुवात कशी झाली?

पंधरा जून रोजी कोटा येथील विज्ञान नगर पोलीस ठाण्यात एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून मनीष शर्मा नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत काही कलमानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला.

तपास दरम्यान धक्कादायक माहिती समोर

तपासादरम्यान पोलिसांना आरोपी काही social media platform वर मोईन खान या नावाने social media चालवत असल्याची माहिती मिळाली. तपास यंत्रणेने त्याचे Telegram, Discord आणि Snapchat अकाउंटची फॉरेन्सिक तपासणी केली आहे. पोलिसांच्या मते, या आरोपींनी वेगवेगळ्या online groups मध्ये सहभाग घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

४० हजाराहून अधिक अश्लील व्हिडिओ आणि फोटो.

तक्रार केलेल्या संघटनेने सांगितले आहे की आरोपीच्या मोबाइलमध्ये चाळीस हजाराहून अधिक अक्षरपार्ह व्हिडिओ आणि फोटो आहेत. या डिजिटल सामग्रीचा नेमका उगम कुठून झाला? ते कोणत्या ग्रुपमधून त्याने मिळवली, त्यामागे कोणते नेटवर्क कार्यरत आहे याचा तपास सध्या सुरू आहे.

आरोपी सोशल मीडिया वरून संपर्क करायचा

तक्रारीनुसार, आरोपी वेगवेगळ्या social media आणि messaging apps   चा वापर करून महिलांशी संपर्क साधत असल्याचा आरोप आहे. संघटनेने केलेल्या दाव्यानुसार, काही महिलांशी मैत्री करून त्यांच्यावर इस्लामिक धर्माचा वैचारिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात होता.

या प्रकरणाचे पाकिस्तान “connection”.

तक्रारीमध्ये आरोपी काही परदेशी social media, handlers च्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र कोटा पोलिसांनी स्पष्ट केले आहे की आतापर्यंत पाकिस्तानशी संबंधित कोणताही ठोस पुरावा त्यांच्या हाती लागलेला नाही. Forensic तपास पूर्ण झाल्यानंतर या दाव्याबाबत स्पष्ट माहिती समोर येईल.

डिजिटल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या घटनेमुळे social media आणि encrypted messaging apps चा गैरवापर होतो आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे, आणि हा आता चर्चेचा विषय ठरत आहे.

त्यामुळे cyber तज्ञांच्या मते, कुठल्याही अनोळखी व्यक्तीला तुमची माहिती share करू नका. संशयास्पद link किंवा group पासून दूर राहावे. Social media account वर मजबूत password ठेवावा. मी कोणतीही संशयास्पद कृती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी किंवा cyber cell सोबत संपर्क साधावा.

Related Posts

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

धाराशिवमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांना चोरीचा मोठा फटका; ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस, प्रकल्प वर्षभर लांबणीवर

धाराशिवमधील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस गेल्याने प्रकल्प एक वर्ष लांबले. चोरी आणि तोडफोडीमुळे…

ByByrushikesh Sep 24, 2026

फॉर्म ६ मध्ये बेकायदेशीर बदल? दोन निवडणूक आयुक्तांनी घेतला आक्षेप, नवमतदारांना मनस्तापाची भीती

नवीन मतदार नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म ६ मध्ये SIR शी संबंधित तीन प्रश्न जोडले; ऐच्छिक असूनही उत्तर दिल्याशिवाय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top