• Home
  • Chatrapati sambhajinagr
  • पैठणमध्ये भोळसर तरुणीवर घरात घुसून अत्याचार
Image

पैठणमध्ये भोळसर तरुणीवर घरात घुसून अत्याचार

मराठवाडा अपडेट 24

पैठण : पैठण शहर पोलीसठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका भोळसर तरुणीवर तिच्याच घरात घुसून लैगिक अत्याचार करण्यात आल्याची घडणा गुरुवारी घडली, या घटनेने पैठण शहरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्या संशयित आरोपीचे नावं गणेश रामनाथ बनकर असे आहे.

भोळसर तरुणी घरी एकटी आहे हे पाहून गणेश तिच्या घरात घुसला. तिच्या अंगचटीला येत अश्लील चाले करू लागला. त्या मुलीने गणेशला विरोध केला तर गणेश ने त्या तरुणीचा हात पिरगाळत मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला आणि तो तिथून निघून गेला. थोड्यावेळाने त्या तरुणीची आई आल्या नंतर तरुणीची अवस्था पाहून तिला त्या बद्दल विचारणा केली असता तरुनेनीने आईलाला घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यांनतर तिच्या आईने पैठण पोलीस स्टेशन गाठून गणेश विरुद्ध तक्रार दिली… त्यावरून पोलिसांनी गणेश विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Posts

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

धाराशिवमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांना चोरीचा मोठा फटका; ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस, प्रकल्प वर्षभर लांबणीवर

धाराशिवमधील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस गेल्याने प्रकल्प एक वर्ष लांबले. चोरी आणि तोडफोडीमुळे…

ByByrushikesh Sep 24, 2026

धन-धान्य योजनेत छत्रपती संभाजीनगरचा डंका! महाराष्ट्रात अव्वल, देशातील टॉप-१० मध्ये

कमी कृषी उत्पादकता, अपुरी सिंचन आणि पतपुरवठ्यातील अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने’त छत्रपती…

ByByrushikesh Sep 24, 2026

स्थानिक तरुणांना थेट एथरमध्ये करिअरची संधी! बिडकीन EV प्रकल्पासाठी ४ नामांकित संस्थांसोबत मोठा करार

एथर एनर्जीच्या बिडकीन DMIC प्रकल्पात पुढील वर्षी सुरू होणाऱ्या उत्पादनासाठी स्थानिक कुशल मनुष्यबळ उभारण्याच्या उद्देशाने ICEEM, ISIEINDIA, यशोदीप…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top