• Home
  • Breaking News
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये बेबी का मकबरा परिसरात प्रियसीचा चोरून आक्षेपार्ह व्हिडिओ काढला आणि नंतर विकृताने तिच्या सख्या भावाला पाठवला.
Image

छत्रपती संभाजीनगरमध्ये बेबी का मकबरा परिसरात प्रियसीचा चोरून आक्षेपार्ह व्हिडिओ काढला आणि नंतर विकृताने तिच्या सख्या भावाला पाठवला.

chhatrapti sambhajinagar crime : जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ बेबी का मकबरा परिसरातून ही धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली.

छत्रपती संभाजीनगर मधून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.

एका विकृत प्रियकराने मकबऱ्याच्या आडोशाचा गैरफायदा घेत त्याच्याच प्रियशीचा एक अक्षपार्ह व्हिडिओ चोरून शूट केला. पुढे तो तरुणीला धमक्या देत होता. पण त्याच्या धमक्यांना न घाबरता, तरुणीने त्याच्यासोबतचा सगळा संपर्क तोडला. याचाच राग मनात धरून, त्या तरुणाने ते आक्षेपार्ह व्हिडिओ तिच्या सख्ख्या भावाला व्हाट्सअपवर पाठवले. या प्रकरणा नंतर त्या विकृत संशयित आरोपी विरोधात बेगमपुरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार पिडीत तरुणी आणि संशयित आरोपी सागर राठोड यांच्यात गेल्या काही दिवसापासून प्रेम संबंध होते. पण संशयित आरोपी सागरचे वागणे पटत नसल्याने पिडीत तरुणीने संपर्क तोडला होता.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखीन पोडील तापस सुरु केला आहे.

Related Posts

मराठवाड्याचा दुष्काळ संपवणार! जपानकडून वॉटर ग्रीडला २० हजार कोटींचा निधी, सहा धरणे जोडणार

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जायका (JICA) कडून २० हजार कोटी रुपयांच्या कर्जाला सकारात्मक प्रतिसाद; छत्रपती संभाजीनगर,…

ByByrushikesh Nov 7, 2026

आष्टीत वन्यप्राण्याचा कहर: शेतकरी देवीदास टकले यांचा मृत्यू; ५०० मीटर फरफटत नेले, वाघ की बिबट्या?

आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे गवत कापत असताना ३८ वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला; मुलाला रक्ताचे डाग आणि ओढत नेल्याच्या…

ByByrushikesh Nov 7, 2026

नंदुरबार सामूहिक बलात्कार प्रकरण: पुराव्यांच्या त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपी निर्दोष मुक्त

पीडितेच्या साक्षीतील विसंगती, वैद्यकीय अहवालातील त्रुटी आणि डीएनए पुराव्याची अखंडता सिद्ध न झाल्याने न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द…

ByByrushikesh Nov 7, 2026

३० लाख द्या अन् दोन मुलांना नोकरी लावा, नाहीतर जेसीबी जाळू”; पोलिसांसमोरच धमकी, कंपनीच्या सुरक्षारक्षकासह आई-वडिलांवर गुन्हा

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अवादा एनर्जीच्या पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून ३० लाख रुपयांची खंडणी आणि दोन मुलांना नोकरीची…

ByByrushikesh Nov 6, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top