• Home
  • Agriculture
  • बोगस बियाणे प्रकरणी मोठी कारवाई
Image

बोगस बियाणे प्रकरणी मोठी कारवाई

८१ कंपन्यांविरोधात एफआयआर

कर्जमाफीबरोबरच राज्य सरकारने बोगस बियाणे प्रकरणीही मोठी कारवाई केली आहे. या संदर्भात कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातून ११ हजार ५८४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी ८१ कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विदर्भातील सर्वाधिक तक्रारी

खरीप २०२५ मध्ये सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेवर सर्वाधिक तक्रारी विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधून आल्या आहेत. एकूण ११,५८४ तक्रारींपैकी ८,१९२ प्रकरणांची तपासणी करण्यात आली असून, ७६३ नमुने अमान्य आढळले आहेत. या अमान्य नमुन्यांच्या आधारे ८१ कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.


Related Posts

LPG e-KYC: एजन्सी पैसे मागतेय? एक पैसाही देऊ नका; 30 सप्टेंबरपर्यंत हे काम कराच

आधार आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (BAA) 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य; 1 ऑक्टोबरपासून सबसिडीयुक्त सिलिंडरसाठी आधार ऑथेंटिकेशन…

ByByrushikesh Sep 24, 2026

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top