• Home
  • Agriculture
  • कर्ज मुक्ती योजनेतील दोन अटी रद्द. लाखो शेतकऱ्यांना फायदा! शरद पवारांनी मानले आभार.
Image

कर्ज मुक्ती योजनेतील दोन अटी रद्द. लाखो शेतकऱ्यांना फायदा! शरद पवारांनी मानले आभार.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेदकरी कर्जमुक्ती योजनेतील पन्नास हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे.या मुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार असून, या निर्णयाचे शेतकरी,विरोधी पक्ष आणि सर्वांकडून स्वागत करण्यात आले आहे.

कोणत्या दोन अटी रद्द करण्यात आल्या?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पन्नास हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ घेता येणार आहे. तसेच, सरकारने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट रद्द केली आहे. ही घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

सरकारच्या या नवीन निर्णयावर खासदार शरद पवारांची प्रतिक्रिया

सतत् चा नैसर्गिक आपत्ती शेतमालाची कोसल लेले दर्ब।

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफी योजना जाहिर कीनी होती। परंतु सदरील कर्जमाफी योजनें शासनाने 2021 मधील कर्जमाफी योजनेंचा लाभ घेतलेल्यासे तकार्यानना 50,000 सन दोन हजार पंचवीस सव्वीस, दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये कर्ज भरण्याची घातलेली गट या वेळी लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका होता असे पवार मनाले होते, पण राज्यभरातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेता, शासनाने दौंथनी जाचक अटी मागे घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्या बदल्यात सरकारचे आभार, अशा शब्दांत त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

Related Posts

UPI वापरावर शुल्क? ग्राहकांना काय सत्य आहे? जाणून घ्या सर्व काही

UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याच्या अफवांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम. जाणून घ्या UPI शुल्काबाबतचे सत्य, लहान व्यापाऱ्यांवर काय परिणाम…

ByByrushikesh Aug 8, 2026

देवगाव रंगारी शाळेत धक्काबुक्कीतून चाकूहल्ला; दहावीच्या विद्यार्थ्याने चार जणांवर केले वार, एक गंभीर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील शाळेत किरकोळ कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने चार वर्गमित्रांवर हल्ला केला. एकाची…

ByByrushikesh Aug 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर टोलेबाज हल्ला; कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी बावनकुळेंना नार्को टेस्टचे आव्हान

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र…

ByByrushikesh Aug 8, 2026

सुनील तटकरे यांचं मोठं वक्तव्य; ‘प्रशांत किशोरांची नेमणूक झाली नाही, आम्हाला रणनीतीकारांची गरज नाही’

प्रशांत किशोर-सुनेत्रा पवार भेटीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी रणनीतीकारांची गरज नसल्याचं सांगत…

ByByrushikesh Aug 8, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top