Marathwada
बीडमध्ये दसरा मेळाव्यावरून शिमगा! पंकजा मुंडेंना सुरेश धसांचे ‘सीनियर-ज्युनियर’ उत्तर
बीड जिल्ह्यातील तीन दसरा मेळाव्यांनंतर राजकीय वाद पेटला; मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आमदार सुरेश धस…
चुकून आरक्षित डब्यात चढल्याने तरुणाला रेल्वे पोलिसांची बेदम मारहाण; नातेवाइकांचे ‘रेल्वे रोको’
नागपूरहून परतणाऱ्या तरुणाला वाशिमजवळ रेल्वे पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप; हिंगोली स्थानकावर प्रवाशांनी अडीच तास रेल्वे रोखून आंदोलन केल्यानंतर…
“श्रीकांत शिंदेंमार्फत ५०० कोटी पोहोचले” ऑडिओ क्लिप आली समोर? मनोज जरांगेंचा मोठा दावा?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीचा आरोप केला; शिंदेंनी फेटाळले,…
गरब्यात बिनसलं अन्… मुकुंदवाडीत 20 वर्षीय तरुणाचा खून; आरोपीने स्वतःच पोलिसांना फोन का केला?
मुकुंदवाडीतील संघर्षनगर येथे 19 ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजता घटना; लोखंडी रॉडने डोके, चेहरा आणि मानेवर वार; आरोपी…

समृद्धी महामार्गावर भरदिवसा दरोडा: अभियंत्याला पिस्तूल लावून लुटले; इनोव्हा कारसह ३० हजार रोख पळवली, दोघे अटकेत
समृद्धी महामार्गावरील आमने टोलनाक्याजवळ सोमवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. दरोडेखोरांनी अभियंत्याची इनोव्हा कार, ३० हजार रोख…
जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान!’ सत्तारांचा चव्हाणांना टोला; 18 वर्षांच्या कामाचे आत्मपरीक्षण करा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर सतीश चव्हाण यांनी ‘घात’ झाल्याचा आरोप केला. त्यावर अब्दुल सत्तार यांनी गीतेचा दाखला देत…






















