Marathwada
मच्छीमार, मत्स्यशेतकऱ्यांना दिलासा; कागदपत्रांचा त्रास संपला, अनुदान थेट खात्यात जमा होणार,
राज्यातील मच्छीमार व मत्स्यशेतकऱ्यांसाठी शासनाच्या २४ योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज सुरू. अनुदान थेट आधार-संलग्न…
धक्कादायक! रोजगाराचं आमिष दाखवून मुंबई-पुण्यातून आणलं, कौडगावात डांबून ऊसतोडणी; परंडा पोलिसांची मोठी कारवाई
परंडा तालुक्यातील कौडगाव येथे रोजगाराचे आमिष दाखवून आणलेल्या ४२ परप्रांतीय मजुरांना डांबून ठेवत बळजबरीने ऊसतोडणी करून घेतल्याचा प्रकार…
घरफोडी आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर मिरचीपूड फेकून भीषण हल्ला; चार पोलीस जखमी
लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पळशी येथे आरोपीला पकडण्यासाठी गेले असता आरोपी व त्याच्या साथीदारांनी काठ्या आणि लोखंडी…
छ. संभाजीनगरच्या जालना रोडवर राज्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल; १८ किमी लांबी, ५ हजार कोटींचा महाप्रकल्प! नव्या वर्षात भूमिपूजनाची शक्यता
चिकलठाणा ते वाळूज एमआयडीसी दरम्यान प्रस्तावित अखंड उड्डाणपुलाची मंत्र्यांनी केली पाहणी; नवीन वर्षात भूमिपूजनाचा नारळ फुटण्याची शक्यता, डीपीआरमध्ये…

माती परीक्षणासाठी आता पोस्टाची मदत; नांदेडमध्ये शेतकऱ्यांची धावपळ थांबणार
भारतीय डाक विभागाने कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीच्या सहकार्याने नांदेडमध्ये माती नमुना पोस्ट सेवा सुरू केली. आता शेतकरी स्थानिक…
‘मिशन सुधार’चा दणका; राज्यातील तब्बल २२ लाख रेशन लाभार्थ्यांचे धान्य बंद
राज्यात दुष्काळाची दाहकता वाढलेली असतानाच ‘मिशन सुधार’ मोहिमेअंतर्गत तब्बल २२ लाख ८१ हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात…






















