• Home
  • Breaking News
  • मराठवाड्यासाठी स्वतंत्र वंदे भारतची मागणी
Image

मराठवाड्यासाठी स्वतंत्र वंदे भारतची मागणी

मराठवाड्यातील खासदारांनी नांदेड येथील बैठकीत स्वतंत्र रेल्वे विभाग, वंदे भारत ट्रेनसह काही मागण्या केल्या सोबतच शिवाजीनगर भुयारी मार्ग प्रकरणाची चौकशीची मागणीसुद्धा केली.

मराठवाड्यातील रेल्वेचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदारांचा एकसुर

रेल्वे प्रवाश्यांच्या सोयीसाठी मराठवाड्यातील खासदारांनी रेल्वे प्रशासनाकडे काही महत्वाच्या मागण्याकेल्या आहेत. त्यात मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे विभाग स्थापन करावा, तसेच छत्रपती संभाजीनगरसाठी एक स्वतंत्र वंदे भारत ट्रेन सुरु करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच आता पर्यंत वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गाची चौकशी करण्याची मागणी सुधा या वेळी करण्यात आली.

ही महत्वाची बैठक नांदेड येथे पार पडली.

यावेळी खासदार संदीपन भुमरे आणि खासदार कल्याण काळे उपस्थित होते. मराठवाडा हा महाराष्ट्रातला एक मध्यवर्ती आणि महत्वाचा विभाग आहे. येथे रेल्वे सुविधांचा विकास होणे गाजेचे आहे.

शिवाजीनगर भुयारी मार्गाची चौकशी होणार ?

शिवाजीनगर भुयारी मार्गाची डिझाईन तयार करणाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी खासदार संदीपन भुमरे यांनी केली. भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार होत आहेत.

Related Posts

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

धाराशिवमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांना चोरीचा मोठा फटका; ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस, प्रकल्प वर्षभर लांबणीवर

धाराशिवमधील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस गेल्याने प्रकल्प एक वर्ष लांबले. चोरी आणि तोडफोडीमुळे…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top