• Home
  • Agriculture
  • Maharastra rain update : पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचे, मराठवाड्यातही धो धो…
Image

Maharastra rain update : पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचे, मराठवाड्यातही धो धो…

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, IMD चा इशारा..

राज्यात पावसाने सुरुवातील वात पहायला लावली पण आता राज्यभरात पावसाचा जोर वाढत आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात वीजाच्या कडकडाटा सह आणि काहीठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे.

कुठे सर्वाधिक पाऊस पडेल ?

IMD च्या अंदाजानुसार कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. घाटमाथ्यावर जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पाउस पडेल तर मराठवाड्यात मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाउस तर काही ठिकाणी जोरदार सरी पडतील . विदर्भात ही पावसाची शक्यता कायम आहे.

Related Posts

LPG e-KYC: एजन्सी पैसे मागतेय? एक पैसाही देऊ नका; 30 सप्टेंबरपर्यंत हे काम कराच

आधार आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (BAA) 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य; 1 ऑक्टोबरपासून सबसिडीयुक्त सिलिंडरसाठी आधार ऑथेंटिकेशन…

ByByrushikesh Sep 24, 2026

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

रविवारीही बँका सुरू, ३ दिवसांच्या देशव्यापी बँक संपापूर्वी सरकारचा मास्टरस्ट्रोक.

बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top